Gender Selection

महाराष्ट्र हा शिक्षणात आणि श्रीमंतीत भारताच्या बाकी राज्यांपेक्षा भरपूर समोर आहे, तरीपण या राज्यात Gender Selection हे मोठ्या प्रमाणात होत आहे, म्हणूनच या राज्याचा मुलींची संख्या फार कमी आहे. आज भरपूर मातेंची दिशाभूल करून तिच्या मुलींची गर्भातच हत्या करवली जात आहे. अशी कितीतरी डॉक्टर मोठी रकम घेऊन मुलीना या जगात येण्या अगोदरच संपवीत आहे. Gender Selection हा अपराध आहे हे आपणास माहित असून आपण काहीहि करू शकत नाही. हे सर्व थांबविण्यासाठी आपण काय करू शकतो

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Protected by WP Anti Spam